अहमदनगर जिल्हा ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक-मालक संघटनेचा उपक्रम.

- Advertisement -

अहमदनगर (प्रतिनिधी)-अहमदनगर जिल्हा ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक मालक संघटनेच्या  सभासद नोंदणी व संघटनेचे स्टिकरचा अनावरण करून आमदार संग्राम जगताप व संघटनेचे अध्यक्ष अविनाश तात्या घुले यांच्या हस्ते स्टिकर लावण्यात आले.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

यावेळीसंघटनेचे उपाध्यक्ष दत्ता वामन, सल्लागार विलास कराळे, अशोक औषिकर, अशोक बाबर, उद्योजक पै अफजल शेख, संभाजी पवार, वैभव ढाकणे, संतोष ढाकणे, ओमकार घोलप, गणेश आटोळे, नासिर शेख, निलेश कांबळे, सागर बिडकर, संतोष भिंगारदिवे, कुदुस शेख, अशोक सुरवसे, मोईन शेख, मुक्तार शेख, हर्षद सय्यद, दीपक धनगर, कदीर शेख, जाबीर खान, मोईन शेख, पप्पू दानवे आदीसह रिक्षा चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अहमदनगर जिल्हा ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक मालक संघटनेच्या सभासद नोंदणी व संघटनेचे स्टिकर रिक्षाला लावण्यात आले व संघटनेच्या माध्यमाने रिक्षाचालकांच्या अनेक विविध अडचणी प्रश्न सोडविण्यात येणार आहेत व कल्याणकारी मंडळ लवकरात लवकर स्थापन करण्यासाठी पाठपुरावा चालू असल्याची भावना आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केली तसेच संघटनेचे अध्यक्ष अविनाश तात्या घुले म्हणाले की रिक्षावाल्यांना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नसून रिक्षाचालकांचे थांबे सुरळीतपणे चालू आहे व रिक्षाचालकांना कुठल्याही प्रकारची अडचण आल्यास संघटना खंबीरपणे उभी राहिल.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles