अहमदनगर दक्षिण नवनिर्वाचक खासदार निलेश लंके यांनी संसदेत खासदार पदीची घेतली शपथ.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

अहमदनगर दक्षिण नवनिर्वाचक खासदार निलेश लंके यांनी संसदेत खासदार पदीची घेतली शपथ

नगर शहरातील बुरूडगाव रोड येथील खासदार निलेश लंके यांच्या कार्यालयासमोर लंके समर्थकाच्या वतीने जल्लोष

 

अहमदनगर (प्रतिनिधी) – अहमदनगर दक्षिण मधून नवनिर्वाचीत खासदार निलेश लंके हे संसदेत खासदार पदीची शपथ घेतली यावेळी अहमदनगर शहरातील बुरुडगाव रोड येथील खासदार निलेश लंके यांच्या संपर्क कार्यालया समोर लंके समर्थकांच्या वतीने लाईव्ह स्क्रीन लावून शपथविधी बघण्यात आली तसेच शपथविधी झाल्यानंतर फटाक्याची आतिषबाजी करत पेढे वाटून आनंदात व जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी माजी महापौर भगवानराव फुलसौंदर, अमोल कांबळे, प्रवीण वारुळे, गणेश रोडे, सचिन कराळे, सागर जपकर, शिवाजी कराळे, संचित निकम, रवी धनवटे, सौरभ सुंबे, सुरेश कसाब, अक्षय शिंदे, गणेश तोडमल आदीसह निलेश लंके प्रतिष्ठान चे कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!