डॉ. रविना चावरे हिची पुढील शिक्षणा साठी इंग्लंड ला निवड युवा नेते नितीन भुतारे यांच्या हस्ते सत्कार

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

डॉ. रविना चावरे हिची पुढील शिक्षणा साठी इंग्लंड ला निवड युवा नेते नितीन भुतारे यांच्या हस्ते सत्कार

डॉक्टर रविना बंडु चावरे हिने धुळे सरकारी विद्यालयात एम बी बी एस चे शिक्षण पुर्ण करुन तिने इंग्लंड येथील Plab परीक्षा पास झाली असुन तिला इंग्लंड येथे सरकारी हॉस्पिटल मध्ये जॉब करण्याची संधी तिच्या कष्टाने मिळाली. त्याबद्दल युवा नेते नितीन भुतारे यांनी व त्यांचे सहकारी माजी नगरसेवक राजाभाऊ फुलसौंदर यांनी डॉ. रविना चावरे हिचा सत्कार करण्यात आला.

या वेळी संदीप काळे, भरत गारुडकर, गणेश रेखी शाम अहेर, राजु शेख, आदी उपस्थित होते .या वेळी बोलतांना नितीन भुतारे म्हणाले कि बंडु चावरे व कल्पना चावरे हे एक सामान्य घरातील व्यक्ती असुन त्यानेआपल्या व्यक्ती डॉ. रविना चावरे हिला अत्यंत चांगल्या प्रकारे शिक्षण दिले ही चांगली बाब आहे. यातूनच डॉ. रविना हिने आपल्या डॉक्टर पदवीचा उपयोग हा सर्व सामान्य माणसाच्या आयुष्यात येणाऱ्या आरोग्याच्या अडचणी सोडविण्यासाठी सामाजिक बांधिलकीतून उपयोग करावा हि अपेक्षा व्यक्त केल्या व तिला येथून पुढच्या इंग्लंडच्या शिक्षणा साठी शुभेच्छा दिल्या.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!