त्रिंबकेश्वर येथील श्री निवृत्तीनाथ महाराज दिंडी सोहळ्याचे अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने स्वागत

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

त्रिंबकेश्वर येथील श्री निवृत्तीनाथ महाराज दिंडी सोहळ्याचे अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने स्वागत

नगर : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे त्रिंबकेश्वर येथील श्री निवृत्तीनाथ महाराज दिंडी सोहळा निघाला असून नगर शहरात अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने स्वागत करतांना  प्रभारी आयुक्त सौरभ जोशी यांच्या हस्ते संपन्न झाले.

यावेळी उपायुक्त डॉ. विजयकुमार मुंडे, उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर, शहर अभियंता मनोज पारखे, आस्थापना विभाग प्रमुख मेहेर लहारे, घनकचरा विभाग प्रमुख अशोक साबळे, उद्यान विभाग प्रमुख शशिकांत नजन, राजेश लईचिट्टी, अनिल लोंढे, सुधाकर भुसारे आदि उपस्थित होते.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!