नुकसानग्रस्त भगूर,वरूर येथे रोटरी क्लब ऑफ शेवंगाव सिटीच्या वतीने मोफत आरोग्य निदान शिबीर

- Advertisement -

शेवगाव प्रतिनिधी-

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

शेवंगाव तालुक्यातील पूरग्रस्त गावांमध्ये रोटरी क्लब ऑफ शेवंगाव सिटी च्या वतीने मोफत आरोग्य निदान शिबीर घेण्यात आले. दि ०४ सप्टेंबर रोजी वरूर गावं तसेच दि ०५ सप्टेंबर रोजी भगूर गावांमध्ये नदीच्या पुरामुळे आजारी पडलेल्या ग्रामस्थांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. लवकरच आखेगाव, जोहरापूर,वडुले या गावांमध्ये सुद्धा रोटरी च्या वतीने आरोग्य निदान शिबीर घेण्यात येणार असल्याची माहिती रोटरी चे अध्यक्ष बाळासाहेब चौधरी यांनी दिली.

आरोग्य शिबिरामध्ये डॉ संजय लड्डा, डॉ गणेश चेके, डॉ आशिष लाहोटी, डॉ भागनाथ काटे, डॉ सुयोग बाहेती, डॉ राम पायघन, डॉ मयूर लांडे, रो दिलीप फलके, रो बाळासाहेब चौधरी यांनी सेवा दिली.

आरोग्य शिबीर यशस्वी करण्यासाठी स्वामी सर्जिकल शेवंगाव चे निलेश केवळ, भगूरचे सरपंच वैभव पुरनाळे, रज्जाक शेख, दिनेश मुरदारे,दीपक पुरनाळे,नागेश पुरनाळे, भोला साबळे,मयूर मुजमुले,अब्दुल शेख, बाळासाहेब मुजमुले ,केदार गुरुजी ,चंद्रकांत पुरनाळे,प्रल्हाद साबळे, सचिन जायभाये,राहुल मुरदारे,श्रीकांत मुरदारे, शिवाजी जायभये, विनोद मुरदारे,सुरेश बारवकर, वरूर येथील सचिन म्हस्के, अप्पासाहेब भुजबळ, इमाम पठाण, अशोक डांगरे, जगन्नाथ गोसावी, बंडू म्हस्के यांनी सहकार्य केले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles