प्राथमिक विद्यामंदिर शाळेत शिक्षक दिन उत्साहात साजरा

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

शेवगाव प्रतिनिधी-

प्राथमिक विद्यामंदिर निर्मलनगर शेवगाव या ठिकाणी आज रविवार दिनांक 5/9/2021रोजी शिक्षक दिन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला . यावेळी व्यासपीठावर शाळेचे निरीक्षक बळवंत शिंदे गुरुजी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीम परवीन पटेल उपस्थित होत्या .
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बळवंत शिंदे गुरुजी च्या हस्ते सर्व शिक्षक बंधू भगिनींचा यावेळी सन्मान केला .
आपल्या भाषणात बळवंत शिंदे(गुरुजी) यांनी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जीवनपट सर्वांसमोर मांडला . तसेच आदर्श शिक्षक कसा असावा ? याविषयी मार्गदर्शन केले .” चांगला शिक्षक तोच असतो ज्याच्या मधील विद्यार्थी हा सदैव जिवंत असतो ” असे ते म्हणाले .सर्व उपस्थित शिक्षकांना त्यांनी शिक्षक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या .

या कार्यक्रमाला स्वाती वाबळे, अर्चना सुडके, मनीषा मरकड, नर्गिस पटेल, वनिता वाणी उपस्थित होत्या…या गोड कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश वसावे सर यांनी केले . आभार प्रदर्शन कैलास धनवडे सर यांनी केले . सदर कार्यक्रम कोरोना नियमावलीचे पालन करून पार पडला .

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!