फनफेअर आनंद मेळा नॅशनल कंजूमर फेअर येथे आमदार संग्राम जगताप यांची सदिच्छा भेट

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

फनफेअर आनंद मेळा नॅशनल कंजूमर फेअर येथे आमदार संग्राम जगताप यांची सदिच्छा भेट

अहमदनगर (प्रतिनिधी)- फन फेअर आनंद मेळा नॅशनल कंजूमर फेअर येथे आमदार संग्राम जगताप यांनी सदिच्छा भेट दिली असता फन फेअरचे संचालक अशितोष बोथारीया यांनी आमदार जगताप यांचा सत्कार करण्यात आला यावेळी माजी नगरसेवक रूपसिंग कदम, अँड. सलीम रंगरेज, अँड. शहबाज रंगरेज, डॉ. इंजमाम रंगरेज, सुनील नायर, सुधीर शिंदे, अनिल शिंदे, अतुल शिंदे, नगरसेविका रूपाली शिंदे, सुहास शिरसाट आदी उपस्थित होते.

यावेळी आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले व फन फेअर ची पाहणी करण्यात आली व प्रदेशातील झोके व १० हजाराहून जास्त विविध प्रजातीचे मासे पाण्यात आले असून शहरातील बालगोपालांना एक आनंद घेण्यासाठी व समुद्रातील एक्वा टर्नल शो शहरात बघता येणार असल्याचे सांगून नागरिकांनी  सहकुटुंब या आनंदमेळामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!