महात्मा विद्यार्थी वसतिगृहामध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू

- Advertisement -

महात्मा विद्यार्थी वसतिगृहामध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराच्या माळीवाडा येथील महात्मा विद्यार्थी वसतिगृह, महात्मा फुले छत्रालयात सन 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता 5 वी ते 10 वी मधील मागासवर्गीय, भटक्या विमुक्त जाती-जमातीच्या तसेच अनाथ, निराधार, उपेक्षित व शिकण्याची इच्छा असलेल्या गरीब विद्यार्थ्यांसाठी प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

भोजन, निवासाबरोबरच शालेय साहित्य, अभ्यासिका, वाचनालय, वर्तमानपत्रे, वैयक्तीक मार्गदर्शन आदी सुविधा वसतीगृहामार्फत उपलब्ध आहे. आर्थिक दुर्बल व होतकरू गरजू विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांसह महात्मा विद्यार्थी वसतीगृह, माळीवाडा वेशीजवळ वसतीगृहाच्या कार्यालया संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 9270481198 या नंबरवर संपर्क साधण्याचे म्हंटले आहे.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles

Click to scroll the page