महाराष्ट्र लहूजी सेनेचे चिंतन शिबीर प्रसंगी कार्यकर्त्यांची सदस्य पदी निवड

- Advertisement -

नेवासा प्रतिनिधी (काकासहेब नरवणे)

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

महाराष्ट्र लहूजी सेनेच्या वतिने दिनाक २२रोजी ऐकरूखे येथे(लहूजी नगर)येथे कार्यकर्ता चिंतन शिबीर आयोजीत करण्यात आला त्या वेळी सदस्य निवड करण्यात आली सर्वप्रथम राहाता तालुका कार्याआध्यक्ष म्हणुन निवड सतिष साळवे,तर श्रीरामपुर तालुका आध्यक्ष संतोष सौदागर यांची निवड करण्यात आली शाखा आध्यक्ष ज्ञानेश्वर थोरात तर शाखा सचिव शिवाजी थोरात महिला आघाडी चे रत्नमाला साळवे शाखा आध्यक्ष यांची निवड लहूजी सेना संस्थापक आध्यक्ष भैरवनाथ भारस्कर यांच्या हस्ते करण्यात आली संघटनेचे आधिकार पञ देण्यात आले.

महाराष्ट्र लहूजी सेना या संघटनेच़्या वतिने पाचेगाव येथे वाल्मीक सोपान मोरे, यांची निवड पाचेगाव शाखा आध्यक्ष म्हणुन करण्यात आली निवडी प्रसंगी बाप्पुराव ससाने, भाऊसाहेब गायकवाड, बाळासाहेब आढागळे, साहेबराव सरोदे, संदीप चव्हान, आदि कार्यकर्ते उपस्थित होते वरील कार्यकर्त्यांची निवड पत्र भैरवनाथ भारस्कर यांच्या हस्ते संघटनेचे आधिकार पञ दिले .तसेच भायगाव शाखा साहेबराव सरोदे सचिन चव्हान यांचि शाखा आध्यक्ष म्हणुन निवड करण्यात आली. आपल्या सर्वसामान्य दीन दुबळे लोकांची सेवा म्हऩुन आपन सर्वांनी काम करावे या निम्मीताने या कार्यक्रमाचे मूल्यांकन चालु आसुन जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सामिल व्हावे आसे आव्हान कवि बाबासाहेब पवार यांनी केले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles