राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे यांचा मा.आ.अरुणकाका जगताप यांच्या निवासस्थानी सत्कार संपन्न

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे यांचा मा.आ.अरुणकाका जगताप यांच्या निवासस्थानी सत्कार संपन्न

नगर :राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे व महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्या निवासस्थानी भेट दिली असता त्यांचा सत्कार संपन्न झाला.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

यावेळी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा, जिल्हाध्यक्षा अनुराधा नागवडे, प्रा. माणिकराव विधाते, माजी नगरसेवक विपुल शेटिया, संचालक प्रशांत  गायकवाड, लकी खुबचंदानी, आदी उपस्थित होते.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!