स्वामी जीवनमुक्त महाराजांच्या ४५ व्या वार्षिक उत्सवनिमित्त दि १७ जून ते दि १९ जून पर्यंत माळीवाडा येथील स्वामी टेऊंराम मंदिर येथे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

स्वामी जीवनमुक्त महाराजांच्या ४५ व्या वार्षिक उत्सवनिमित्त दि १७ जून ते दि १९ जून पर्यंत माळीवाडा येथील स्वामी टेऊंराम मंदिर येथे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

नगर – सद्गुरू स्वामी जीवनमुक्त महाराज यांच्या ४५ व्या वार्षिक उत्सव निमित्त सोमवार दि १७ जून ते व बुधवार दि १९ जून पर्यंत माळीवाडा पारगल्ली येथील स्वामी टेऊंराम मंदिर येथे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती ट्रस्ट च्या वतीने देण्यात आली आहे .

सोमवार दि १७ जून रोजी संध्याकाळी ६ ते ७.३० वाजेपर्यंत जयपूर येथील संत मंडळी यांचे सत्संग कार्यक्रम प्रेम प्रकाश मंदिर ,कृपाल आश्रम चे मागे ,मिस्कीननगर ,नगर येथे होईल.

मंगळवार दि १८ जून रोजी सकाळी ८. ३० वाजता हवन,सकाळी १० वाजता ध्वजारोहण व सत्संग होईल तसेच संध्याकाळी ५.३० ते ८ संत लक्ष्मण प्रेमप्रकाशी यांचे सत्संग कार्यक्रम होईल.

बुधवार दि १९ जून रोजी सकाळी १०. ०० ते १२. ०० वाजेपर्यंत सत्संग ,दुपारी १२. ०० ते १२.३० यावेळेत श्री प्रेम प्रकाश ग्रंथ चा भोग साहब ,आरती ,पल्लव व उत्सव ची सांगता आणि दुपारी १.३० वाजता भंडाराचे आयोजन केले आहे.

या कार्यक्रमासाठी जयपूर येथील अमरापूर दरबार चे संत लक्ष्मण प्रेमप्रकाशी आणि संत मंडळी यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्सहात हा दोन दिवसीय सोहळा पार पडणार आहे. तरी जास्तीत जास्त भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!