पोहरेगाव येथील मांजरा नदीच्या पुरात अडकलेल्या तिघांना आज हेलिकॉप्टरच्या सह्याने सुखरूप बाहेर काढन्यात यश

- Advertisement -

लातूर प्रतिनिधी – सचिन सोळुंके

लातूर जिल्ह्यातील मांजरा नदीच्या पाण्यात पोहरेगाव येथील शेतात अडकलेल्या नागोराव किसन टिकणारे ( वय ५० ), पत्नी रुक्माबाईं ( वय ४५) आणि त्यांचा मुलगा चंद्रकांत (वय ११) यांची भारतीय वायू सेनेच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने यशस्वीरित्या सुटका करण्यात आली.

काल सायंकाळी हे हेलिकॉप्टर लातूर विमानतळात दाखल झाले होते. सदरील शोध व बचाव मोहीम पालकमंत्री अमित देशमुख व जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.ही कामगिरी भारतीय वायुसेनेचे पायलट प्रतीक बऱ्हाणंपुरे व त्यांच्या पथकाने पार पाडली.

जिल्हाधिकारी यांच्या सुचनेवारून हेलिकॉप्टर सोबत मार्गदर्शनासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी साकेब उस्मानी हे उपस्थित होते.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles