शहरातील झेंडीगेट येथील शिंपी गल्ली येथे १२०,००० / – रु किं चे एकूण ०४ गोवंशीय लहान मोठी जनावरे यांना कत्तल करण्याचे उददेशाने डांबून ठेवलेल्या जागेतुन ताब्यात घेवून त्याची सुटका – कोतवाली पोलीस स्टेशनची कारवाई
अहमदनगर प्रतिनिधी – नगर शहरातील दिल्ली येथे कत्तलीसाठी डांबलेल्या चार गाई ची सुटका कोतवाली पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संपत शिंदे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की,अ.नगर शहरामध्ये झेंडीगेट परिसरात शिपी गल्ली कुरेशी बिल्डींगच्या पाकीगमध्ये समीर बाबुलाल कुरेशी रा.झेडीगेट अहमदनगर हा महाराष्ट्र राज्यामध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करून त्यांची मांस विक्रीची बंदी असतानाही कोट्न तरी गोवर्शीय जनावरंची खरेदी करुन त्यांना सदर ठिकाणी कत्तल करण्याचे उददेशाने गोवंशीय जणावरे हे डांबवुन ठेवून,त्यांना चारा,पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता डाबुन ठेवले आहेत.
आता गेल्यास ते मिळुन येईल अशी खात्रीलायक बातमी मिळालेली असून सदर ठिकाणी छापा टाकणे आहे सांगितल्याने पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे यांनी झेंडीगेट परिसरात शिपी गल्ली कुरेशी बिल्डींगच्या पाकींगमध्ये जावून पाहिले असता ठिक १७/१० वाजता छापा टाकला असता सदर ठिकणी गॉवशीय जणावरे हे दाटीवाटीमध्ये दोरीने जर्शी गाय हया दाटीवाटीमध्ये बांधलेली दिसून आली.
सदर जनावरे ही जशी जातीची दिसत असुन त्यांना कोणत्याही चारापाण्याची अगर स्वच्छ हवा,पुरेसे मोकळी जागेमध्ये न बांधता त्यांना त्रास होईल अश्या रितीने दाटीवाटीत कोणतेही चारा पाण्याची व्यवस्था नसतांना दोरीने बांधलेल्या स्थितीत मिळून आले.सदर जणावरे हे कोणी डाबुन ठेवले आहेत.याबाबत जवळ असलेलेल्या रहिवांशी यांचेकडे चौकशी केली असता सदरची जणावरे ही समीर बाबुराव कुरेशी रा- शिंपी गल्ली कुरेशी बिल्डींग झेंडीगेट अहमदनगर याची असुन तो येथुन निघुन गेलेला असल्याचे सांगितले .
सदर ठिकाणी मिळुन आलेले जनावरांचे वर्णन पुढीलप्रमाणे , ०१ ) १२०,००० / -रु किं चे एकूण ०४ मोठी जनावरे त्यामध्ये ०२ तांबडे रंगाची व ०२ पांढऱ्या काळे रंगाचे गावरान व जशी गायी प्रत्येकी अंदाजे ३०,००० / -रु कि . अहमदनगर १२०,००० / -रु किं चे मोठी गोवंशीय जनावरे. नमुद वर्णनाची व किमंतीच गोवंशीय लहान मोठी जनावरे यांना कत्तल करण्याचे उददेशाने डांबुन ठेवलेल्या जागेतुन ताब्यात घेवून त्याची सुटका करून माल वाहतुक टेम्पो मध्ये भरुन पोलीस स्टाफचे मदतीने कोतवाली पोस्टे येथे रवाना केले फिर्याद कोतवाली पोलिस स्टेशनचे पोलीस नाईक अब्दुलकादर परवेज इनामदार सरकारतर्फे फिर्यादी दिली.
वरील वर्णनाचे जर्शी,जातीचे गाय हे ताब्यात घेवुन त्यांचे चारापाण्याची व निवा – याची सोय केली आहे. तरी दि.२३/११/२०२१ रोजी १७/०५ वा सुमा.अ.नगर शहरामध्ये झेंडीगेट परिसरात शिपी गल्ली कुरेशी बिल्डींगच्या पार्कीगमध्ये अवैधरित्या कत्तलखाना तयार करून महाराष्ट्र राज्यामध्ये गोवंशीय जनावरंची कत्तल करणेस मनाई असतानाही गोवंशीय जनावरांची कोठुन तरी खरेदी करुन त्यांना वरील जागेमध्ये डांबुन,त्यांना पुरेसा चारा,पाण्याची कोणतीही सुविधा न करता,त्यांना त्रास होईल अश्या रितीने बांधुन ठेवुन,अश्यारितीने गोवंशीय जनावरे डाबुन ठेवुन व मासांची विक्री करण्यासाठी जवळ बाळगतांना इमस नाम समीर बाबुलाल कुरेशी रा- शिपी गल्ली कुरेशी बिल्डींग झेंडीगेट अहमदनगर ( फरार ) यांचे विरुध्द महाराष्ट्र प्राणी रक्षा अधिनियम सन १९९५ चे कलम ५ (ब),९ (अ) सह प्राणी क्लेश प्रतिबंध अधिनियम सन १९७६ चे कलम ११ प्रमाणे फिर्याद आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील अतिरिक्त पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल शहर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे,पोना / ११२५ सागर पालवे,पोना १२ ९ २ /अब्दुलकादर परवेज इनामदार,पोको २७१०. तान्हाजी पवार,पोको १५७२ प्रमोद लहारे,पोकों / २४६ ९ सोमनाथ राऊत,पोको / २५७१ अतुल काजळे,पोको २४८६ सुजय हिवाळे पुढील तपास कोतवाली पोलिस स्टेशनचे हेडकॉन्स्टेबल रायचंद पालवे हे करत आहेत.