राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे यांचा मा.आ.अरुणकाका जगताप यांच्या निवासस्थानी सत्कार संपन्न
नगर :राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे व महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्या निवासस्थानी भेट दिली असता त्यांचा सत्कार संपन्न झाला.
- Advertisement -
यावेळी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा, जिल्हाध्यक्षा अनुराधा नागवडे, प्रा. माणिकराव विधाते, माजी नगरसेवक विपुल शेटिया, संचालक प्रशांत गायकवाड, लकी खुबचंदानी, आदी उपस्थित होते.
- Advertisement -