सावेडी येथील महापौर उद्यान येथे प्रबोधनकार हभप इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन होणार
नगर : सावेडी परिसरातील महापौर उद्यान येथे श्री संत तुकाराम महाराज प्रतिष्ठानच्या वतीने १२ एप्रिल रोजी सायंकाळी ४ ते ७ या वेळेत समाज प्रबोधनकार हभप इंदुरीकर महाराज यांचा एक दिवसीय कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला आहे, तरी भाविक भक्तांनी या कीर्तन सोहळयास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले.
- Advertisement -