अरुणोदय सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल मध्ये आ.संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत शस्त्रक्रिय शिबिराचे आयोजन

- Advertisement -

अरुणोदय सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल मध्ये आ.संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत शस्त्रक्रिय शिबिराचे आयोजन

नगर : नगर शहराचे आ.संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक 11 जून ते 14 जून पर्यंत अरुणोदय सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलच्या वतीने गरजू रुग्णांसाठी मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले असल्याची माहिती डॉ.शशिकांत फाटके व वंदना फाटके यांनी दिली.

डॉ.शशिकांत फाटके म्हणले की, गरजूवंत रुग्ण आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे आजारपण अंगावर काढत असतात तसेच शस्त्रक्रिया देखील करून घेत नाहीत यासाठी गरजूवंत रुग्णांना आधार देण्यासाठी अरुणोदय सुपर फॅसिलिटी हॉस्पिटलच्या वतीने खुबा बदली, गुडघे बदली, कॅन्सर शस्त्रक्रिया, अपघाताच्या रुग्णावर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. तसेच दाता संबंधित सर्व प्रकारच्या मुख कर्करोग, हिरड्यांचे आजार, दंत व्यंग, लहान मुलांचे दाताचे आजार, कृत्रिम दत्तरोपण, तोंडाचे अल्सर,लहान मुलांचे व वृद्धांचे हलणारे दात काढणे प्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहे. याचबरोबर नेत्र तपासणी डोळ्याचे ऑपरेशन देखील मोफत करण्यात येणार आहे. तरी जिल्हाभरातील रुग्णांनी मोठ्या संख्येने मोफतशस्त्रक्रिया शिबिराचा लाभ घ्यावा असे आव्हान त्यांनी केले आहे.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles