अहमदनगर ब्रेकिंग – अहमदनगर जिल्हा शल्यचिकित्सकासाहित पाच जण निलंबित

0
119

अहमदनगर प्रतिनिधी – अहमदनगर येथे लागलेल्या आगीच्या संदर्भात राज्याचे आरोग्य मंत्री यांनी मोठा निर्णय घेतला असून जिल्हा जिल्हा शल्यचिकित्सक सुनील पोखरणा यांच्यासह आणखी पाच जणांना निलंबित करण्यात आले आहे.या संबंधातील माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी fecebook page वर दिली आहे.

अहमदनगर जिल्हा रुग्णालयात घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेच्या प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे खालील प्रमाणे कारवाई करण्यात येत आहे

1. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा – निलंबित

2. डॉ.सुरेश ढाकणे-  वैद्यकीय अधिकारी- निलंबित

3. डॉ. विशाखा शिंदे – वैद्यकीय अधिकारी-  निलंबित

4. सपना पठारे-  स्टाफ नर्स- निलंबित

5. आस्मा शेख -स्टाफ नर्स – सेवा समाप्त

6. चन्ना आनंत – स्टाफ नर्स- सेवा समाप्त

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here