- Advertisement -
अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने लोकसभा निवडणुकीबाबत दिव्यांग संघटनेच्या वतीने १०० टक्के मतदान करण्याची घेतली शपथ.
नगर : अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने लोकसभा निवडणुकीबाबत दिव्यांग संघटनेच्या वतीने १०० टक्के मतदान करण्याची शपथ घेतली.
यावेळी आयुक्त डॉ. पंकज जावळे समवेत विविध दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी,सदस्य सर्वश्री महेश बारगजे,बाबासाहेब महापुरे, नितीन सोनार,बाहुबली वायकर,लक्ष्मण पोकळे,राजेंद्र पोकळे,निलेश शिंदे,संदेश रपारिया तसेच उपायुक्त विजयकुमार मुंढे,सहायक आयुक्त सौ.सपना वसावा,स्वीप नोडल अधिकारी तथा प्रसिद्धी अधिकारी शशिकांत नजन,मेहेर लहारे व कर्मचारी उपस्थित होते
- Advertisement -