अहमदनगर महानगरपालिकेतील आरोग्य सेविका यांना कायमस्वरूपी सेवेमध्येमा सवून घेण्याची मागणी.

0
120

अहमदनगर (प्रतिनिधी)-अहमदनगर महानगरपालिकेतील आरोग्य विभागातील आरोग्य सेविका या दहा ते पंधरा वर्षापासून महानगरपालिकेच्या दवाखान्यामध्ये आरोग्यसेविका म्हणून कार्यरत आहे त्यांनी कोरोना च्या काळामध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नागरिकांना सेवा दिलेली आहे त्यांनी कोरोना च्या काळामध्ये नागरिकांच्या घरोघरी जाऊन नागरिकांची आरोग्य तपासणी केली लसीकरण केले आहे तरी या कंत्राटी कर्मचाऱ्यांना महानगरपालिकेमध्ये कायमस्वरूपी सेवेमध्ये समावून घेण्याच्या मागणीसाठी अहमदनगर महानगरपालिकेचे नगरसेवक मनोज दुलम व  माजी सभागृह नेता रवींद्र बारस्कर यांनी सर्वसाधारण सभेमध्ये महानगरपालिका आयुक्त शंकर गोरे, महापौर रोहिणीताई शेंडगे, उपमहापौर गणेश भोसले यांना निवेदन देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here