अहमदनगर महापालिका दक्षता पथकाने ३९,००० रु. तर तोफखाना पोलीस यांच्या वतीने ६,८०० रुपयांची दंडात्मक कारवाई

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

अहमदनगर प्रतिनिधी –

महापालिका कोरोना दक्षता पथक आणि तोफखाना पोलीस यांच्या वतीने मंगलगेट,कोठला , कल्याण रोड, बालिकाश्रम रोड,चितळे रोड, कॉटेज कॉर्नर, तपोवन रोड, राज चेंबर परिसरात,औरंगाबाद रोड या ठिकाणी संयुक्त दंडात्मक कारवाई करण्यात आली.

अहमदनगर महापालिका दक्षता पथकाने ७० विनामास्क, १४,००० आणि ५ दुकानांनवर २५,००० असे एकूण ३९००० रु दंडात्मक कारवाई केली तर तोफखाना पोलीस यांच्या वतीने १४ पावत्या व ६८०० रु दंडात्मक कारवाई करण्यात आली.

यावेळी दक्षता पथक सनियंत्रण अधिकारी श्री.शशिकांत नजान,तोफखाना पोलीस स्टेशनचे पी.एस.आय. श्री. समाधान सोळंकी, दक्षता पथक सहाय्यक श्री.नंदकुमार नेमाणे, श्री.राहुल साबळे,श्री.राजेश आनंद,श्री.अनिल आढाव,श्री. राजु जाधव, श्री.विष्णू देशमुख,
पोलीस हवालदार श्री.जपे,श्री.केरुळकर,श्री.शिरसाट,श्री. नरसाळे इत्यादी कारवाईत सहभागी होते.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!