आमदार रोहित पवार यांनी स्वत: ट्रॅक्टर चालवत साधला शेतकऱ्यांशी संवाद

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

जामखेड प्रतिनिधी – नासीर पठाण

तालुक्यातील पुरपरिस्थितीची व नुकसानीची पाहणी करण्यासाठी व काही तलावांचे जलपुजन करण्यासाठी आज आमदार रोहित पवार तालुक्यातील नायगाव येथे तलावाचे जलपूजन करण्यासाठी आणि अतिवृष्टीमुळे शेतीचे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी स्वतः ट्रॅक्टर चालवत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पोहोचले व शेतकर्यांशी संवाद साधला व अडीअडचणी जाणून घेतल्या.

दि. ७ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता जातेगावं येथे पूर परिस्थिती पाहणी, ९ : २५ वाजता दिघोळ येथे पूर परिस्थिती पाहणी.१० वाजता मोहरी तलाव येथे जलपूजन, सकाळी १० :३० वाजता तेलंगशी तलाव जलपूजन, सकाळी ११ :१० नायगांव तलाव जलपूजन होणार होते पण जोरदार पावसामुळे वस्ती व तलावापर्यत गाड्या जाणार नाहीत त्यामुळे आमदार रोहित पवार यांनी स्वतः ट्रॅक्टर चालवत शेतकर्‍यांच्या बांधावर पोहचले संवाद साधला व नुकसानीची पाहणी केली आमदार रोहित दादा स्वत टॅकर चालवत आहेत हे पाहून नागरिकांना आश्चर्य वाटले व मोठे कुतुहल वाटले.
यानंतर बांधखडक नदी खोलीकरण पाहणी केली व भूतवडा व काझेवाडी तलाव जलपूजन करून पाहणी केली यानंतर कुसडगाव शेती नुकसान पाहणी केली . व शेतकऱ्याना दिलासा दिला .

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!