पुणे प्रतिनिधी – आशु सुरपुर लहान पणा पासुन खुप हुशार होती,तिच स्वप्न होत मराठी चित्रपट मध्ये काम करायच,आज तिची ईच्छा पुर्ण होणार तेवड्यात कोरोना मुळे तीच्या आईच निधन झाले,आईचा खूप मोठा पाठिंबा होता.आई आशु सुरपुर चा चित्रपट न बघताच गेल्या मुळे आशु ला खूप दुख होत आहे,आशुने पुडच पाउल सिरयल मध्ये काम केल होत.

प्रसिद्ध मराठी चित्रपट झाला बोभाटा,तु ही रे,मोहर,दुनिया गेली तेल लावत यामधील अनेक मोठ्या कलाकारांबरोबर काम केल आहे.आज ती गेली ९ वर्ष मराठी चित्रपट मध्ये काम करते आहे.पण मुख्य भूमिकेत असणार हा चिञपट “अशी ही भन्नाट भिंगरी” लवकरच प्रदर्शित होत आहे.हा सिनेमा चिञपट गृहात बघायला जाव अस आशु सुरपुर म्हणाल्या.
अशी ही भंन्नाट भिंगरी या चित्रपटाचे श्री.जनार्दन रामदास म्हसकर हे लेखक ,दिग्दर्शक संजीव यशवंत कोलते,सह दिग्दर्शक पराग पिपंळे,छायाचिञन रवि राजपूत,कला दिग्दर्शक चंद्रशेखर भोईर,निर्माता प्रमुख सदाशिव चव्हाण,ध्वनि मिश्रण सायबल,वेशभुषा कमलाकर तानावडे,रंगभुषा नितीन दांडेकर,अभिनेता प्रफुल्ल म्हसकर,नृत्य दिग्दर्शक संतोश पालवणकर, संगीतकार प्रवीण कुवर,गीत परशुराम बागडे, कौतिक शिरोडकर,राजेश बामगुडै,गायक वैशाली भैसाने,भारती मढवी,हर्षवर्धन वावरे,संकलन तापस घोष, पोस्ट प्रोडक्शन फुल फ्रेम फिल्म्स पब्लिसिटी डिझाईन महेश गोरे, आदींनी काम केले आहे.