कौडगाव जांब  येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त निकाली कुस्त्यांचे जंगी मैदानचे आयोजन

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

कौडगाव जांब  येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त निकाली कुस्त्यांचे जंगी मैदानचे आयोजन

नगर : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अहमदनगर जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेने व भारतीय मराठा महासंघ शिव कुस्ती केंद्र व कौडगाव जांब ग्रामस्थ यांच्या वतीने निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान दिनांक 14 मे रोजी नगर तालुक्यातील कौडगाव जांब येथे आयोजित केले असल्याची माहिती सोपान कदम व पैलवान युवराज करंजुले यांनी दिली.

निकाली कुस्ती मैदानचे उद्घाटन आ .संग्राम जगताप, आ. बबन पाचपुते, मा .आ. शिवाजीराव कर्डिले, माजी नगरसेवक मनोज कोतकर, संभाजी पवार आणि मनोज नन्नवरे यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. ग्रामीण भागातील तरुणांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले आहे या माध्यमातून कमी वयातच युवकांमध्ये कुस्तीची आवड निर्माण होईल शालेय शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्याला क्रीडा स्पर्धेचे धडे मिळणे गरजेचे असून सध्या क्रीडा स्पर्धेमध्ये देखील करिअर करण्याची संधी उपलब्ध झाली आहे समाजामध्ये कुस्ती क्षेत्राला एक परंपरा व वेगळी ओळख असून यामध्ये युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सोपान कदम यांनी केले

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!