खान कुटुंबातील मुलांचा रमजानचा पहिला रोजा

- Advertisement -

खान कुटुंबातील मुलांचा रमजानचा पहिला रोजा

अहमदनगर (प्रतिनिधी)- मुकुंदनगर, गोविंदपुरा येथील हमजा जाफर खान, इफरा रईस खान व फरिद शकिल खान या खान कुटुंबातील मुलांनी रमजानचा पहिला रोजा (उपवास) केला. उन्हाळ्यात रमाजानच्या पवित्र महिन्यात अन्न, पाणी विना त्यांनी उपवास केला आहे.

हमजा 9 वर्षाचा, इफरा 7 वर्षाची तर फरिद हा 8 वर्षाचा असून, तब्बल तेरा तासांहून अधिक काळ त्यांनी निर्जली रोजा ठेवला होता. फुलाचे व्यावसायिक नईम खान यांचे ते पुतणे आहेत. इतक्या छोट्या वयात त्यांनी केलेल्या रोजाचे नातेवाईक व परिसरातील नागरिकांनी कौतुक करुन अभिनंदन केले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!