खा.डॉ.सुजय विखे यांनी अग्नितांडवातील रुग्णांची केली तपासणी

- Advertisement -

मा.मंत्री कर्डीले व खा.विखे यांनी कुटुंबियांचे केले सांत्वन

अहमदनगर प्रतिनिधी – खा.सुजय विखे व मा.मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी जिल्हा रुग्णालयातील अग्नितांडव आत मृत्युमुखी पडलेल्या नातेवाईकांची व त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

ही घटना दुर्दैवी घटना असून मृत्युमुखी पडणाऱ्या नातेवाईकांच्या कुटुंबीयांना शासनाकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत मिळवून देऊ तसेच कामांमध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या कामचुकार व दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.

स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या अहवालानुसार पुढील दिशा ठरवू,ज्या रुग्णांना तातडीच्या उपचारांची गरज आहे अशा रुग्णांना विखे पाटील फाउंडेशन व खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले जाईल.

यावेळी खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी स्वतः अग्नितांडवातील रुग्णांची विचारपूस करून तपासणी केली या प्रसंगी मा.मंत्री शिवाजीराव कर्डिले व कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles