डॉ.आयेशा सय्यद यांनी बँकिंग व फायनान्स या विषयांमध्ये पी.एच.डी मिळाल्याबद्दल सत्कार

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

डॉ.आयेशा सय्यद यांनी बँकिंग व फायनान्स या विषयांमध्ये पी.एच.डी मिळाल्याबद्दल सत्कार

अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर कॉलेजमध्ये वाणिज्य विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या डॉ.सय्यद आयेशा इकबाल यांनी बँकिंग व फायनान्स या विषयांमध्ये पी.एच.डी प्राप्त केल्यामुळे इकबाल एज्युकेशन सोसायटी व सनशाइन ग्रुप ऑफ एज्युकेशन च्या वतीने डॉ.सय्यद आयेशा इकबाल यांचा सत्कार करताना सनशाइन स्कूलचे मुख्याध्यापक हिना खान समवेत मुनव्वर हुसेन यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी खालेदा खान, शेख हिना कौसर, शेख निकहत, सय्यद इक्राम, मुनव्वर हुसेन सर, शेख अबूबकर आदी उपस्थित होते.

डॉ.सय्यद आयेशा यांनी मिळवलेल्या पी.एच.डी पदवीमुळे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!