तिळवण तेली समाज ट्रस्ट  यांच्या वतीने जिल्हास्तरीय राष्टसंत संताजी महाराज गुणगौरव सोहळ्याचे आयोजन 

- Advertisement -

तिळवण तेली समाज ट्रस्ट  यांच्या वतीने जिल्हास्तरीय राष्टसंत संताजी महाराज गुणगौरव सोहळ्याचे आयोजन 

नगर –  नगर येथील तिळवण तेली समाज ट्रस्ट  यांच्या वतीने जिल्हास्तरीय राष्टसंत संताजी महाराज गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती  अध्यक्ष प्रसाद शिंदे   दिली आहे.
इयता १० वी १२ वी तसेच CET व NEET परीक्षेमध्ये ७० %  पुढील मार्क्स तसेच क्रीडा क्षेत्रात चांगली कामगिरी करणारे गुणवंत विद्यार्थ्याचा गुणगौरव सोहळा रविवार दिनांक १६-०६-२०२४ रोजी करण्यात येणार आहे तरी ज्या विद्यार्थ्याना ७०% पेक्षा जास्त गुण असतील अशा विद्यार्थी यांनी  गुणपत्रक व आधारकार्ड ची झेरॉक्स कॉपी ची प्रत तिळवण तेली समाज कार्यलय ,संताजी भवन ,विठ्ठल रुख्मणी मंदिर ,दाळ मंडई अहिल्यानगर येथे दि १२ – ०६- २०२४ पर्यंन्त दुपारी ३ ते ५ यावेळेत जमा करून नाव नोंदणी करावी अशी माहीती देण्यात आली.
तसेच या पूर्ण कार्यक्रमासाठी ट्रस्टचे अध्यक्ष प्रसाद शिंदे ,उपाध्यक्ष मनोज क्षीरसागर ,खजिनदार प्रकाश सेंदर ,सचिव शोभनाताई धारक ,विश्वस्त सागर काळे ,गोकुळ कोटकर ,दत्तात्रय डोळसे ,शशिकांत देवकर ,निताताई लोखंडे आदी परिश्रम घेत आहे अधिक माहीती  साठी या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा  आवाहन करण्यात आले आहे मो – ९५६१२१७७७७,९८६०५६२९६२,९४२१३३३३३०,९८६०५६२९६२
- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!