दिल्ली येथे कुमार राष्ट्रीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेचे आयोजन

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

दिल्ली येथे कुमार राष्ट्रीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेचे आयोजन

पुणे येथे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाची निवड चाचणीचे आयोजन

नगर –  भारतीय कुस्ती महासंघाच्या वतीने दिल्ली येथे दिनांक ७ जुन पासुन १७ वर्षाखालील फ्रीस्टाईल , ग्रिकोरोमन व महीला कुमार राष्ट्रीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा सुरु होणार आहे.या स्पर्धेत भाग घेणाऱ्या  १७ वर्षाखालील कुमार राष्ट्रीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेकरीता महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाची निवड चाचणी दिनांक १ ते ३ जुन रोजी पुणे तेथील हनुमान आखाडा , वडगाव बुद्रुक येथे वस्ताद पै.गणेश दांगट पै.संदीप भोंडवे, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ.

यांच्या मार्गदर्शना खाली संपन्न होणार आहे. निवड चाचणी खुल्या पध्दतीने घेण्यात येणार असुन वय व वजनाच्या अटीत बसणारा महाराष्ट्रातील कोणताही कुस्तीगीर या निवड चाचणीत सहभागी होऊ शकतो. तरी जिल्ह्यातील कुस्तीपटूनी मोठ्या संखेने सहभागी होऊन कुमार राष्ट्रीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत सहभागी व्हावे असे आव्हान  कुस्तीगीर संघाचे जिल्हा सचिव संतोष भुजबळ यांनी केले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!