- Advertisement -
विविध सामाजिक संस्थांमधील १५० हून अधिक चिमुकल्यांचा सहभाग…
खास उन्हाळ्याच्या सुट्टीत सामान्यांप्रमाणेच वंचित आणि दिव्यांग चिमुकल्यांना आंबे खाण्याचा मनमुराद आनंद लुटता यावा,याकरीता निरंजन सेवाभावी संस्था आयोजित आणि बंगड़ीवाला परिवार प्रायोजित Mango Eating Competition २०२२ चे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये १५० हून अधिक विशेष मुले या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
या प्रसंगी त्यांना विविध भेटवस्तू आणि आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत.
दिनांक – १ मे २०२२ रविवार वेळ सायंकाळी ५.०० वाजता
स्थळ :पटेलवाडी, टिळकरोड रोड, अहमदनगर
निरंतर सेवा… निस्वार्थ सेवा.. निरंजन सेवा
- Advertisement -