अहमदनगर प्रतिनिधी – मनोज भाऊ दुलम,नगरसेवक, म.न.पा. अहमदनगर.यांच्या वाढदिवसानिमित्त साई सम्राट मीत्र मंडळ व श्रमीक बालाजी सामाजिक संस्था श्रमीकनगर यांच्याकडून नगरसेवक मनोज दुलम यांचा सत्कार करून शुभेछया देण्यात आल्या व फ्लेक्स व इतर सर्व खर्च टाळून शहरातील गरीब गरजू लोकांना जेवणाचे पँकेट देण्यात आले.
यावेळी सागर महेसूनी, अमित दिकोंडा, अक्षय कोंडा, मयूर श्रीगादी, वैभव कंदी, शुभम कोंडा, राजेश दिकोंडा, विनायक नागूल, बालराज श्रीगादी, दिगंबर एक्कलदेवी, सुरज गाजूल, नितीन एक्कलदेवी, संदिप गाजूल, विशाल कोंडा, आदेश गेंट्याल, श्री गड्डम, नरेश कोटा आदी मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
या मंडळाने पूर्ण लॉकडाऊन काळात पोलिसांना रोज नास्ता दिला होता तर गरजूना फूड पॅकेट वाटप केले होते.