परिमल निकम यांना शासनाचा मिळालेला पुरस्कार मनपाच्या दृष्टीने ही अभिमानाची गोष्ट – बाबासाहेब मुदगल 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

शासनाचा भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल जल अभियंता

परिमल निकम यांचा मनपा कामगार युनियनच्या वतीने सत्कार संपन्न

परिमल निकम यांना शासनाचा मिळालेला पुरस्कार मनपाच्या दृष्टीने ही अभिमानाची गोष्ट – बाबासाहेब मुदगल 

अहमदनगर : राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणारा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार अहमदनगर शहरातील महानगरपालिकेतील जल अभियंता  परिमल निकम यांना प्राप्त झाल्याबद्दल अहमदनगर मनपा कामगार युनियनच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी प्रभारी अध्यक्ष जितेंद्र सारसर,बाबासाहेब मुदगल,जनरल सेक्रेटरी आनंद वायकर.कार्याध्यक्ष दीपक मोहिते,नंदकुमार नेमाने,राहुल साबळे,बलराज गायकवाड,महादेव कोतकर,उपाध्यक्ष प्रकाश साठे, आयुब शेख,विजय कोतकर,सूर्यभान देवघडे,अंतवन क्षेत्रे,आकील सय्यद,सागर साळुंखे,अमोल लहारे, बाळासाहेब व्यापारी,अजित तारू, सखाराम पवार,बाबासाहेब राशिनकर, राजेंद्र वाघमारे,बैजू साठे, प्रफुल्ल लोंढे,अजय सौदे आधी उपस्थित होते.

यावेळी युनियन प्रभारी अध्यक्ष बाबासाहेब मुदगल म्हणाले की, महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणारा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार महापालिकेचे जल अभियंता परिमल निकम यांना हा पुरस्कार  प्राप्त झाला असून मनपाच्या दृष्टीने ही अभिमानाची गोष्ट असे ते म्हणाले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!