पाच वर्षीय अमायरा शेख हिचा रमजानचा पहिला रोजा

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

पाच वर्षीय अमायरा शेख हिचा रमजानचा पहिला रोजा

अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील अमायरा सर्जिल शेख या मुलीने अवघ्या पाच वर्षात रमजानचा पहिला रोजा (उपवास) केला. उन्हाळ्यात रमाजानच्या पवित्र महिन्यात अन्न, पाणी विना तिने उपवास केला आहे.

पहाटे तिने सहेरी करुन भक्तीभावाने नमाज अदा केली आणि संध्याकाळी रोजा इफ्तारीने सोडला. तब्बल तेरा तासांहून अधिक काळ तिने निर्जली रोजा ठेवला होता. इतक्या छोट्या वयात अमायरा हिने ठेवलेल्या या रोजाचे नातेवाईक व परिसरातील नागरिकांनी कौतुक करुन अभिनंदन केले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!