डॉ. पानसरे चेस्ट क्लिनिकच्या वतीने व्हेरिकोज व्हेन लेझर उपचार शिबिराचे आयोजन
पुणे येथील प्रसिद्ध रक्तवाहिनी तज्ञ हेमंत चौधरी दिनांक 18 व 19 मे रोजी नगरमध्ये
नगर : नागरिकांमध्ये सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये व्हेरिकोज व्हेनचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहे सर्वसामान्य नागरिकांना उपचार मिळावेत यासाठी डॉ. पानसरे चेस्ट क्लिनिकच्या माध्यमातून नगर जिल्ह्यातील रुग्णांना आता नगर शहरात उपचार करून मिळणार आहे यासाठी पुणे येथील प्रसिद्ध रक्तवाहिनी स्पेशलिस्ट डॉक्टर हेमंत चौधरी यांचे दिनांक 18 व 19 मे रोजी डॉक्टर पानसरे चेस्टक्लिनिक इथे हॉटेल ओबेराय मीरा मेडिकल शेजारील साईड येथे शिबिराचे आयोजन केले आहे.
या शिबिराचे उद्घाटन पद्मश्री पोपटराव पवार उद्योजक नरेंद्र फिरोदिया प्राध्यापक संजय बाबर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे शिबिरेही काळाची गरज बनली असून रुग्णांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा तसेच अधिक माहितीसाठी 84 84 93 54 56 या नंबरची संपर्क साधावा असे आवाहन डॉ. सचिन पानसरे यांनी केले
- Advertisement -