जिल्हाध्यक्ष गाढेंची प्रसिद्धीपत्रकाद्वारे घोषणा,२६ पदाधिकाऱ्यांना संधी
शेवगाव प्रतिनिधी – भाजपाच्या ओबीसी युवा मोर्चाची २६ पदाधिकाऱ्यांचा समावेश असलेली दक्षिण जिल्हा कार्यकारणी जिल्हाध्यक्ष अशोक गाढेंनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केली आहे.यात नवीन व जुन्या कार्यकर्त्यांना न्याय दिला असुन भाजपा जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांच्या मान्यतेने ही कार्यकारिणी घोषित केल्याचे गाढेंनी स्पष्ट केले.

गाढे यांनी जाहीर केलेल्या कार्यकारिणीमध्ये नऊ जणांची उपाध्यक्षपदी,दोन सरचिटणीस,आठ चिटणीस तर आठ तालुकाध्यक्षांचा समावेश आहे.ही कार्यकारिणी पुढीलप्रमाणे –
जिल्हा उपाध्यक्ष-किरण पाराजी अंत्रे(राहुरी),बापू सखाराम गदादे(कर्जत),देविदास रेवणनाथ पालवे(पाथर्डी),तुषार बाळासाहेब कुदळे(श्रीगोंदा),माऊली कैलास इंगळे(जामखेड),अमोल रामभाऊ काळे(शेवगाव),ऋषिकेश संजय रांधवन(पारनेर),राहुल नामदेव बटुळे(अहमदनगर),सचिन शिवाजी बनकर(कर्जत).
दोन सरचिटणीस – गोरख काशीनाथ बाचकर(राहुरी),अजित अनारसे(कर्जत).
आठ चिटणीस – किरण पाथरकर(शेवगाव),अक्षय खेडकर(पाथर्डी),शुभम भोत(अ.नगर),किरण बबन वाघ(शेवगाव),मोहन रंगनाथ खळेकर(राहुरी), उमेश शिवाजी वेताळ(श्रीगोंदा),मल्हारी राऊत(कर्जत),गोकुळ मंचरे(शेवगाव).
आठ तालुका अध्यक्ष – शिवाजी तान्हाजी दहिफळे(शेवगाव),योगेश मधुकर राऊत(राहुरी),कैलास कापरे(कर्जत),निखिल शिंदनकर(श्रीगोंदा),शुभम हापटे(जामखेड),गौरव भांड(पारनेर),दिनेश बेल्हेकर(अहमदनगर),संदीप कारभारी फुंदे(पाथर्डी).
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे प्रदेशउपाद्यक्ष माजी मंत्री प्रा.राम शिंदे साहेब,खासदार डॉ.सुजय दादा विखे,भाजपा जिल्हाद्यक्ष अरुणभाऊ मुंडे,आमदार मोनिका ताई राजळे, माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले,प्रा.भानुदास बेरड सर, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेशद्याक्ष योगेश आण्णा टिळेकर,भाजपा ओबीसीचे नेते प्रकाश आण्णा चित्ते,भाजपा ओबीसी युवा प्रदेशद्याक्ष करण भैय्या पोरे,भाजपा संघटन सरचिटणीस दिलीपराव भालसिंग,भाजपा सरचिटणीस सचिन भैय्या पोटरे,ओबीसी मोर्चा जिल्हाद्यक्ष संतोषजी रायकर,प्रदेश प्रवक्ता आदेश शेंडगे ओबीसी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अशोक गाढे आदींनी अभिनंदन केले आहे.