भीमशक्तीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन.

- Advertisement -

भीमशक्तीच्या वतीने  बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन.   

अहमदनगर (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या. १३३ व्या जयंतीनिमित्त भीमशक्तीच्या वतीने मार्केटयार्ड येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना भीमशक्तीचे शहर जिल्हा अध्यक्ष संजय जगताप, बाळासाहेब घोरपडे, पोपटराव जाधव, सुबोध वाकचौरे, सुनील भिंगारदिवे, अशोक खंडागळे, अमोल काळकुंड, विलास भिंगारदिवे, विशाल भिंगारदिवे, अशोक सोनवणे, सचिन साबळे, अभय गायकवाड, अनिल काते, सुनील ठाकरे आदीसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी भीमशक्तीचे शहर जिल्हा अध्यक्ष संजय जगताप म्हणाले की, महापुरुषांच्या विचाराने त्यांची जयंती साजरी होणे ही गरज आहे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळे जगाला प्रगल्भ लोकशाहीची प्रचिती आली राजेशाही संपून सर्वसामान्य मतदारांच्या हातात देशाची सूत्रे आली व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने समता, बंधुता व स्वातंत्रता प्रस्थापित झाली असल्याची भावना व्यक्त केली.
- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!