- Advertisement -
अहमदनगर प्रतिनिधी –
मत्स्यालय चे रूप बदलले – नगरमधील मनपाची सिद्धीबाग ओम डिजिटलने चालवण्यास घेतली असून नगरसेवक धनंजय जाधव यांच्या मारदर्शनाखाली त्याचे नूतनीकरण करण्यात येत असून शाळेला सुट्ट्या लागेपर्यंत ती सर्वासाठी खुली होणार आहे.फोटोत येथील असणारे मत्स्यालयचे रूप बदलले असून आकर्षक असा रंग देण्यात येऊन आत मध्ये विविध प्रकारचे मासे ठेवण्यात येणार आहे,जुन्या पिढीपासून मत्स्यालय हे सर्वांचे आकर्षण आहे.
- Advertisement -