मनपा महिला बालकल्याण समितीच्या उपसभापतिपदी मीनाताई चोपडा यांची निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सत्कार

0
91

अहमदनगर प्रतिनिधी – मनपा महिला बालकल्याण समितीच्या उपसभापतिपदी मीनाताई चोपडा यांची निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांचा सत्कार करताना आ. संग्राम जगताप, शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिकराव विधाते, स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले,मनपा विरोधी पक्षनेता संपत बारस्कर,नगरसेवक डॉ.सागर बोरुडे,नगरसेवक विनीत पाऊलबुद्धे,अजिंक्य बोरकर,नगरसेवक सुनील त्रंबके,नगरसेवक प्रकाश भागानगरे, नगरसेवक विपुल शेटिया,अमोल गाडे,सचिन जाधव,संभाजी पवार, जॉय लोखंडे,सागर गुंजाळ,संतोष ढाकणे,ओंकार घोलप आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here