मनपा सहकारी कर्मचारी पतसंस्थेच्या निवडणुकीतुन जनसेवा पॅनलच्या उमेदवारांची माघार

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

प्रकाश रघुनाथ आजबे यांनी सर्वसाधारण गटातून उमेदवारी अर्ज घेतला मागे

 

अहमदनगर प्रतिनिधी –अहमदनगर महानगरपालिका कर्मचारी सहकारी पतसंस्था सार्वत्रिक निवडणूक सुरू असून उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी लगबग सुरू असताना या मनपा कर्मचारी पतसंस्था निवडणुकीमध्ये जनसेवा पॅनलचे उमेदवार प्रकाश रघुनाथ आजबे यांनी अचानक पणे आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे पतसंस्थेच्या राजकीय निवडणुकीच्या वातावरणात चर्चेला उधाण आले.

मागील पंधरा वर्षांमध्ये प्रकाश अजबे यांनी चेअरमन व संचालक म्हणून काम पाहिले होते त्यांना कामाचा चांगला अनुभव असतानाही माघार का घेतली याबाबत उलटसुलट चर्चांना उधाण देखील आली आहे.

त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक मेसेज व्हायरल केला यामध्ये म्हणाले की, मला तांत्रिक अडचणींमुळे ही निवडणूक लढवता येणार तरी सभासदांनी चांगल्या उमेदवारांना निवडून द्यावे असे म्हणत त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!