राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी घेतले आचार्य आनंद ऋषीजी महाराज यांच्या समाधीस्थळाचे दर्शन
अहमदनगर प्रतिनिधी – आनंदधाम येथील आचार्य आनंद ऋषीजी महाराज यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेताना राज्यमंत्री आदिती तटकरे समवेत आ.संग्राम जगताप,नगरसेवक विपुल शेटीया, मर्चंट बँकेचे संचालक संजय चोपडा,प्रा.माणिकराव विधाते,प्रकाश गुंदेचा,दिलीप कर्नाटक,ईश्वर पोखरणा, प्रशांत मुथा,धीरज सुराणा,महेश छाजेड,प्रवीण कोठारी, गिरीष पितळे,अमित गांधी,अमित मूथा,नितीन शिंगवी,महेश फुलडहाळे,अनिल लुंकड,उमेश बोरा,संतोष गांधी,संतोष गांधी,अभय लुनिया आदी उपस्थित होते.