राज्याचे हित लक्षात घेऊन रोहित पवारांना मंत्रिपद द्या; शरद पवारांकडे मागणी – जिल्हाध्यक्ष ओंकार गुंड

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

कर्जत प्रतिनिधी – गणेश जेवरे

आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा असलेले.शरद पवार यांची मुंबई येथे भेट घेतली व साहेबांना अहमदनगर दक्षिण राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने आ.रोहीतदादा पवार यांना राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री पदाची जबाबदारी देत राज्याची सेवा करण्याची संधी द्यावी असे निवेदन दिले”.

आ.रोहितदादा पवार यांच्याकडे असलेला दृष्टिकोन, अभ्यास व प्रश्नांची असलेली जण निश्चित राज्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरेल.महाराष्ट्राची इत्यंभूत माहिती असणारे तरुण नेतृत्व म्हणून आज जनमानसात दादांची ओळख आहे.कोकण,विदर्भ,मराठवाडा,पश्चिम महाराष्ट्र अशा सर्वच भागाच्या बद्दल असलेला अभ्यास व जाण ही राज्याला पुढे घेऊन जाणारी ठरेल हा विश्वास वाटतो.

राज्याच्या हिताच्या दृष्टीने आ.रोहितदादा यांच्यावर मंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात यावी ही विनंती साहेबांना केली.यावेळी समावेत अभिषेक धांडे हे उपस्थित होते.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!