वाडिया पार्क येथे झालेल्या नॅशनल रन ओपन चॅम्पियनशिप मध्ये स्वरूपा रावस स्पर्धेत प्रथम

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

मुलींनी शिक्षणाबरोबर खेळाकडे वळावे – आ.संग्राम जगताप

 

अहमदनगर प्रतिनिधी – लहू दळवी

शालेय शिक्षणाबरोबरच आजच्या युवकांनी क्रीडा क्षेत्राकडे वळावे,विविध क्रीडा क्षेत्रातही विद्यार्थ्यांना करिअर करण्याच्या संधी उपलब्ध आहे.विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून जिद्द,चिकाटी,मेहनतीच्या जोरावर यशाच्या शिखराकडे वाटचाल करावी.

खेळामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य निरोगी व सुदृढ राहण्यास मदत होती.मुलांप्रमाणे मुलींनीही जास्तीत-जास्त आपल्या आवडीच्या क्रीडा क्षेत्राकडे वळावे व खेळाडू स्वरूपा रावस हीचा आदर्श डोळ्यासमोर बाळगावा असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.

वाडिया पार्क येथे झालेल्या नॅशनल रन ओपन चॅम्पियन २०२१ स्पर्धेमध्ये स्वरूपा महेश रावस या विद्यार्थिनीने प्रथम पारितोषिक पटकावल्याने आ. संग्राम जगताप यांनी तिचा सत्कार केला.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!