शहरातील पॅचिंगच्या कामाला सुरवात आ.संग्राम जगताप यांनी केली पाहणी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

लवकरच शहरातील काँक्रेटच्या रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून देणार – आ. संग्राम जगताप

अहमदनगर प्रतिनिधी – लहू दळवी

नगर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्यांची दुर्दशा झाली आहे.त्यावर ठिकाणी खड्डे पडले आहे. या खड्ड्यांच्या त्रास नगरकरांना मोठ्या प्रमाणात सामोरे जावे लागते,यासाठी तात्पुरत्या स्वरूपात आता शहरातील रस्त्याच्या पॅचिंगचे काम सुरू झाले असून,लवकरच सर्व खड्डे खडीकरण व डांबरीकरनाणे बुजविण्यात येणार आहे.पावसामुळे वारंवार-वारंवार डांबरीरस्त्यांवर खड्डे पडण्याचे काम होत असतात.कायम स्वरूपी शहरातील रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी काँक्रेट रस्त्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला असून लवकरच त्याला मंजुरी मिळणार आहे त्यानुसार टप्प्याटप्प्याने शहरातील काँक्रेटच्या रस्त्यांची कामे पूर्ण करणार असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी पाहणी करताना व्यक्त केले.

यावेळी समवेत शहर अभियंता सुरेश इथापे, वैभव वाघ, संतोष लांडे तसेच आदी मान्यवर यावेळी उपस्थित.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!