शामकांत चव्हाण यांचे अल्पशा आजाराने निधन

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

शामकांत चव्हाण यांचे अल्पशा आजाराने निधन

अहमदनगर (प्रतिनिधी)- तोफखाना, परदेशी गल्ली येथील रहिवासी तथा गजराज ड्रायक्लीनर्सचे चालक शामकांत चव्हाण यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या पार्थिवावर अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

सुरेश चव्हाण यांचे ते पुतणे होते. शामकांत चव्हाण यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ते अत्यंत धार्मिक व मनमिळाऊ स्वभावाचे होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन बहिणी, दोन मुले, सूना नातवंडे असा परिवार आहे.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!