सक्कर चौक येथे केडगाव एमआयडीसीतील टाकीला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली लवकरात लवकर दुरुस्तीचे काम हाती घेऊन पाणीपुरवठा सुरळीत करा

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

नगरसेवक मनोज कोतकर यांनी पाहणी करून अधिकाऱ्यांना दिल्या सूचना

अहमदनगर प्रतिनिधी -: लहू दळवी

स्टेशन रोडवरील सक्कर चौकामध्ये उड्डाणपुलाचे काम सुरू आहे.त्यामुळे वसंत टेकडी ते केडगाव एमआयडीसीतील टाकीला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी दोन दिवसापूर्वी फुटली आहे.

या जलवाहिनी मध्ये उड्डाणपुलाचे काम सुरू असल्यामुळे मोठ्या प्रमाणात सिमेंट गेले आहे जलवाहिनी तुंबली असल्यामुळे ताराबाग कॉलनी, एकता कॉलनी ,अमित नगर, श्रीराम कॉलनी, धनश्री कॉलनी, चिपाडे मळा परिसरामध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

तरी लवकरात लवकर दुरूस्तीचे काम हाती घेऊन पाणीपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी महापालिका प्रशासनाला नगरसेवक मनोज कोतकर यांनी केली.

सक्कर चौक येथे केडगाव एमआयडीसीच्या टाकीला कुठली पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटली असून पाहणी करताना नगरसेवक मनोज कोतकर, इंजि. गणेश गाडळलकर, शिवराज आनंदकर, बाळू रणे, इंजि. गीते, आदी उपस्थित होते.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!