समाजवादी पार्टी अहमदनगर च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निदर्शने

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

अहमदनगर (प्रतिनिधी)- समाजवादी पार्टी प्रदेश अध्यक्ष आमदार अबु आसिम आजमी यांच्या वाढदिवसाच्या निम्मित आयोजित कार्यक्रम मध्ये कार्यकर्ता ने तलवार काढून जल्लोश केल्यामुळे स्थानिक पोलिसांनी आमदार अबु आजमी साहेब व पार्टी चे नगरसेवक व कार्यकते याच्या विरोधात गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ समाजवादी पार्टी अहमदनगर च्या वतीने दक्षिण जिल्हा अध्यक्ष अजीम राजे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे निदर्शने करून निवेदन देण्यात आले यावेळी उपाध्यक्ष जहीर सय्यद, श्रीरामपुरचे जीना शेख,  राजेंद्र गायकवाड, हुसैन शेख, शफी खान, परवेज खान, मुबीन सय्यद, जाफर शेख, आसिफ शेख, विक्रम चव्हाण, जियान सय्यद आदि उपस्थित होते.

अनेक राजकीय नेते मंडळी आप आपल्या सभेत हजारो कार्यकर्ता समोर तलवार काढून शो करतात परंतु कधी ही या राजकीय नेत्यांवर गुन्हे दाखल झालेले नाहीत परंतु आम्हाला हे कळत नाही की मुद्दा तलवार का है या फिर अबू आसिम आज़मी नाम का पोलिसांनी दाखल केलेले गुन्हेचा आम्ही महाराष्ट्र सरकारचा जाहिर निषेध करतो व दाखल केलेले गुन्हे त्वरित माघे घेण्यात यावे अन्यथा समाजवादी पार्टी अहमदनगर च्या वतीने जेलभरो आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!