सीबीएससी दहावी बोर्ड परीक्षेत धनश्री तांदळे हिने 93. 2% गुण मिळवत यश संपादन केले

सीबीएससी दहावी बोर्ड परीक्षेत धनश्री तांदळे हिने 93. 2% गुण मिळवत यश संपादन केले

नगर : सीबीएससी पॅटर्न मध्ये झालेल्या इयत्ता दहावी चा निकाल लागला असून पोतदार इंटरनॅशनल स्कूल मधील शिक्षण घेत असलेली विद्यार्थिनी धनश्री तांदळे हिने 93.2% गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे. तिच्या यशाच्या पाठीमागे शिक्षकवृंद तसेच कुटुंबिय यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
आर्किटेक्ट इंजिनिअर अँड सर्वअर्स असोसिएशन चे सचिव प्रदीप तांदळे यांची ती कन्या आहे. तिच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत असून तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहे.
- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles