स्वातंत्र्य दिनानिमित्त तिरंगी विद्युत रोषणाईने उजळले अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालय

0
128

अहमदनगर (प्रतिनिधी)-  स्वातंत्र्य दिनानिमित्त अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाच्या भव्य इमारतीस सार्वजनिक बांधकाम विद्युत उपविभागाच्या वतीने आकर्षक तिरंगी पध्दतीने विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. ही विद्युत रोषणाई सर्व नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here