- Advertisement -
हौसाबाई जगताप यांचे निधन
अहमदनगर (प्रतिनिधी) – सावेडी येथील हौसाबाई माधव जगताप यांचे वयाच्या 82 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. धार्मिक व सामाजिक कार्याची आवड असल्याने ते सर्वांना सुपरिचित होत्या. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते भगवान जगताप यांच्या त्या मातोश्री तर बहुजन समाज पार्टीचे जिल्हा महासचिव राजू शिंदे यांच्या त्या सासू आजी होत्या.
- Advertisement -