अहमदनगर प्रतिनिधी –
महापालिका कोरोना दक्षता पथक आणि भिंगार कॅम्प पोलीस यांच्या वतीने मुकुंदनगर गोविंदपुरा,औरंगाबाद रोड या ठिकाणी १६ दुकानांवर वीस हजार चारशे रुपये दंड करून संयुक्त दंडात्मक कारवाई करण्यात आली.
![](http://mediadaily.news/wp-content/uploads/2021/08/IMG-20210808-WA0029-1024x768.jpg)
![](http://mediadaily.news/wp-content/uploads/2021/08/IMG-20210808-WA0032-1024x768.jpg)
यावेळी दक्षता पथक सनियंत्रण अधिकारी शशिकांत नजान,प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक भिंगार कॅम्प शिशिर कुमार देशमुख दक्षता पथक सहाय्यक नंदकुमार नेमाणे,राहुल साबळे,राजेश आनंद,अनिल आढाव, रिजवान शेख,नंदू रोहोकले,राजेंद्र बोरुडे,गणेश वरुटे,कांगुर्डे सर,राजु जाधव,विष्णू देशमुख,अजित मोहिरे
पोलीस नाईक आर.टी.गोरे,बी.जि.खेडकर,पोलीस कॉन्स्टेबल अरुण मोरे कारवाईत सहभागी होते.