३७ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विनायक नरवडे याचे ‘कर हर मैदान फ़तेह’ हे पुस्तक देऊन ‘युवान’ मार्फत अभिनंदन

0
99

अहमदनगर प्रतिनिधी – युपीएससी परिक्षेत मुलांमध्ये महाराष्ट्रातून पहिल्या आणि देशात सर्वसाधारण यादीत ३७ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विनायक नरवडे याचे विश्वास नांगरे पाटील लिखित ‘कर हर मैदान फ़तेह’ हे पुस्तक देऊन ‘युवान’ मार्फत अभिनंदन केले. नांगरे साहेबांनीही मला संदेश पाठवून त्याचे विशेष अभिनंदन केले.

अहमदनगर जिल्ह्यातून सुरज गुंजाळ, अभिषेक दुधाळ, सुहास गाडे, विकास पालवे, राकेश अकोलकर या आणखी ५ ग्रामीण विद्यार्थ्यांनी या परिक्षेत घवघवीत यश मिळविले आहे.

‘युवान’ आयोजित ‘प्रेरणा’ कार्यक्रमात या सर्व यशस्वित्यांना ऐकण्याची संधी लवकरच नगरकर विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here